भाजपा च्या वतीने मातृपितृदिनाचे आयोजन.. मातापित्याचे करण्यात आले पुजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शहरातील संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्र.५ येथे मातृपितृदिनानिमित्त मातृपितृ पूजनाचे आयोजन काल दि.२६ रोजी करण्यात आले.याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे,भाजपा शहरअध्यक्ष आशिष पर्बत,नगरसेविका सौ.रविला…
