प्रेम प्रकरणातुन प्रेम युगलानी संपवली जीवन यात्रा
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील प्रेम युगलानी झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली ही बातमी कळताच गावतील लोकांनी घटनास्थळी धाव घेवुन पोलिस ही बातमी कळवली आणि…
