विहिंप जिल्हामंत्री शशिकांत पाटील यांना नांदेडरत्न पुरस्कार प्राप्त. कोविड काळात कार्याची दखल घेऊन आर्य चाणक्य सेनेतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मान.
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी नांदेड : देशात तसेच जगात कोरोना महामारीने जवळपास वर्षापासून थैमान घातले आहे, या काळात कोरोनाच्या अक्राळविक्राळ रुपासमोर सर्व यंत्रणा कमी पडत असल्यामुळे अनेक सामाजिक संघटनेचे जगभरातून अनेक…
