वर्धा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले साहेब यांचे स्वागत करून सामाजिक विविध विषया वर केली चर्चा
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी पवनार येथे गेलो असता सेवाग्राम - पवनार विकास आराखड्या च्या विकास निधीतून गणपती विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे.आता गणपती बाप्पाची स्थापना…
