कीन्ही जवादे येथे प्रत्येक वार्ड साठी स्वतंत्र विद्युत डीपी (रोहीत्र)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर ग्रामीण भागात सलग विद्युत पुरवठ्याची नेहमीच अडचण आहे.गावातिल विद्युत पुरवठा हा एक कींवा दोन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वर अवलंबुन असतो.ऐखादा ट्रान्सफॉर्मर निकामी झाला, तांत्रिक बिघाड झाला…
