राळेगाव आगार प्रमुख यांच्या मुळे विद्यार्थी व कर्मचारी यांचे बेहाल?,आगार प्रमुख कायम निवासी नाही का ?
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225 ) राळेगाव येथील आगार प्रमुख यवतमाळ येथुन ये जा करतात त्या मुळे तेथील कर्मचारी व कामगार याचे एनेक प्रश्न ऐरणीवर आहेत, T9 रोटेशन या…
