सोसायटीच्या अध्यक्षपदी सचिनजी हूरकुंडे व उपाध्यक्ष पदी राजेशजी काळे यांची बिनविरोध निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या अध्यक्ष पदी सचिनजी हूरकुंडे व उपाध्यक्ष पदी राजेशजी काळे यांची अविरोध निवड झाली आहे..राळेगांव ची सोसायटी गेल्या पस्तीस…
