वर्धा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध,हल्लेखोरांना त्वरित अटक करा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा येथील दैनिक सहासीक संपादक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करून हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना जिल्हा…
