साठगाव येथे लोक कलावंतांनी समाज जागृती साठी आपल्या पारंपरिक कला केल्या सादर आणि केले सामाजिक उद्बोधन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम स्वराज्य महामंच आणि गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक जागर, आणि आपल्या पारंपरिक कला चे संवर्धन करण्यासाठी समाजातील " लोककलावंत स्नेहमिलन सोहळा…
