प्रा. सुनील देशमुख हे आचार्य( डॉक्टरेट )पदवीने सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील पिंपरी (दुर्ग) येथील रहिवासी व भंडारा येथील जे.एम.पटेल महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक सुनिल शंकरराव देशमुख यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा आचार्य(…
