युरियावर लिंकिंग सुरूच ; शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड कारवाई करण्याची गरज
सहसंपादक : रामभाऊ भोयर सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडली असून पिकाची वाढही खुंटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकाला युरिया देणे गरजेचे असताना ऐनवेळी शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना…
