मार्डी गावात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत गोंधळ – नागरिकांची कायदेशीर कारवाईची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर वणी–यवतमाळ राज्य मार्ग क्रमांक ३१७ वर मार्डी गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नोटिसा मनमानी पद्धतीच्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या…
