13 मार्चला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी राष्ट्रीय खुले अधिवेशन
भरारी स्मरणिकेचे प्रकाशन व उल्लेखनीय कामगिरी बजावणा -यांचा अधिवेशनात होणार सन्मान सर्व पत्रकारांनी सहभागी होण्याचे आव्हान!चंद्रपूर- पंचवीस वर्षाची विविध क्षेत्रात घोडदौड करीत राष्ट्रीय स्तरावर २१०० सदस्यांचे एकमेव नेतृत्व करीत असलेल्या…
