शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण- नेत्रदीपक “रांगोळी”, पालखी,घोडे,रथ, भजन, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी
रामनामाच्या गजरात रामनवमीला निघणार भव्यदिव्य शोभायात्रा प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त रविवार दिनांक १० एप्रिल रोजी वणी शहरात रामनामाच्या भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी च्या सांस्कृतिक,…
