केंद्र सरकारच्या महागाई विरोधात राळेगाव तालुका युवासेना च्या वतीने थाळी व टाळी वाजवुन आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे राळेगाव तालुका शिवसेना युवासेना वतीने दि 3 एप्रिल 2022 रोजी केंद्र सरकारच्या काळात होणाऱ्या पेट्रोल डिझेल सिलेंडर गॅस जीवनात जीवनावश्यक…
