कॉलेजची फि न भरल्यामुळे त्याचा पेपर हिसकावून घेतल्याने अनिकेतने गळफास लावून आत्महत्या ,फि वसूली साठी खाजगी शिक्षण संस्थाचा मनमानी कारभार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील विध्यार्थी अनिकेत अशोक निडगुरवार वय वर्षे २० हा बडनेरा येथे माजी मंत्री वसुधा देशमुख कॉलेज मध्ये बि.टेक अंतिम वर्षाला शिकत होता…
