वाढोणा बाजार आरोग्य केंद्राला डॉ. नसल्याने रिधोरा परिसरात खाजगी डॉक्टरांचा सुळसुळाट
वाढोणा बाजार येथील आरोग्य केंद्र चालतो लिपिक व A.N.M. च्या भरोशावर. या आरोग्य केंद्रात कित्येक पदे रिक्त राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात खाजगी डॉक्टरांचा सुळसुळाट सविस्तर…
