के बी एच विद्यालय पवन नगर शाळेची यशाची उज्वल परंपरा कायम……..
. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर शैक्षणिक वर्ष 2021-22 मार्च-एप्रिल मध्ये झालेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल दिनांक 17/06/2022 शुक्रवार रोजी जाहीर झाला दरवर्षीप्रमाणे…
