के बी एच विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती साजरी
समाजातील विषमता नष्ट करुन शिक्षणाची गंगोत्री तळागाळापर्यंत पोहचवण्याचं अविरत कार्य केलेले थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादनविद्यालयाचेमुख्याध्यापकश्री आप्पा पवार सरआज च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ…
