करंजी ( सो ) ग्रा.पं. कार्यालय व जि.प.प्राथमिक शाळा येथे अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) करंजी ( सो )ग्रा.पं. कार्यालय व जि.प.प्राथमिक शाळा येथे अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रततिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली जि.प.प्राथमिक…
