उमरखेड शहरात दोन गटाच्या भांडणामध्ये 27 वर्षीय युवकाचा मृत्यू
प्रतिनिधी//शेख रमजान उमरखेड शहरात रविवारी ताजपुरा वार्डात दोन गटामध्ये आठवडी बाजार येथे समोरासमोर येऊन भांडणात . 27 वर्षीय युवकाचा तलवार, चाकू, लोखंडी रॉडने सपासप हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला.…
