विद्युत वितरण कंपनीपुढे शेतकऱ्यांनी हात टेकले, चार दिवसानंतर बसविले वरूड जहांगीर येथे ट्रान्सफॉर्मर
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीला एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि एक थ्री फेज ट्रान्सफॉर्मर पंपासाठी दिले असून गेल्या चार दिवसाअगोदर थ्री फेज ट्रान्सफॉर्मर जळले…
