झाडगाव येथील शेतकऱ्यांनचे कर्जमुक्ती करीता तहसीलदार यांना निवेदनअसंख्य शेतकरऱ्यानी दिले तहसीलदार यांना कर्ज मुक्ती चे निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर नव्यानेच महाराष्ट्र सरकार स्थापन झाले असुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करु व शेतकऱ्यांनचा सातबारा कोरा करु असे आश्वासन देऊन शेकऱ्यांची दिशा भुल करुन शेतकऱ्यांची मते पदरात…
