यवतमाळच्या 33 केव्ही उपकेंद्रासाठी पीकेव्हीची जागा द्या : आमदार भावनाताई गवळी यांची कृषी मंत्र्याकडे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तत्कालीन खासदार तसेच विद्यमान आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नाने यवतमाळ शहराकरीता नविन 33 केव्हीचे सबस्टेशन मंजुर झालेले असून लवकरच त्याची उभारणी केली जाणार आहे. या…
