राळेगाव येथील कपडा व्यापारी बाळकृष्ण पोपट यांच्या स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप आणि स्मशानभुमी स्मृतीगेट भुमीपूजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् राळेगाव येथील राधिका साडी सेंटरचे संस्थापक संचालक स्व. बाळकृष्ण पोपट यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यांचे चिरंजीव सुस्वभावी आणि दानी व्यक्तिमत्त्व संजय पोपट यांनी वेगळ्या पद्धतीने…
