राळेगाव डॉक्टर असोसिएशन्स तर्फे तालुका स्तरीय बंद ची हाक
सहसंपादक : रामभाऊ भोयर आर.जी. कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार रूममध्ये ड्युटीवर असलेल्या लेडी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहेया गुन्ह्यातील पीडित डॉक्टर महिलेच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात राळेगाव…
