ढाणकी येथील बंद केलेले तहसील कार्यालय पूर्ववत चालू करा रोहित वर्मा यांची मागणी
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी शेख रमजान ढाणकी येथील लोकसंख्या ४०हजाराच्या आसपास असून . ४०ते ५०खेडे या गावासी जोडले गेलेले आहेत.ढाणकी नगरीत सन १९९७ मध्ये प्रशासनाने उमरखेड तहसील वरचा भार…
