राळेगाव येथील 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान,ऑटो चालक मालक संघटनेचा पुढाकार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) समाजऋण फेडावे या उदात्त हेतूने राळेगाव शहरातील ऑटो चालक मालक संघटनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात संघटनेच्या माध्यमातून पन्नास…
