घरी लग्ण असल्याणे विद्युत खांब हटवण्यास विलंब?,दरम्यान अपघात घडल्यास कोन जबाबदार ? नारायन गोडे यांचा सवाल
वणी-यवतमाळ मार्गावरील साई मंदिर ते चिखलगाव रेल्वे फाटकापर्यत सिमेंट रस्त्याच्या कामाला गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान रस्त्याच्या मधोमध असलेले विधुत खांब अपघातास निमंत्रण देत आहे. यात अनेक…
