बेंबळाचे पाणी शेतात शिरल्याने चना व तुरी चा पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
राळेगाव तालुक्यातील वडकी शेतशिवारातील घटना राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी येथील शेतकरी राजेंद्र पुरुषोत्तमराव इंगोले गट नंबर 32 शेती 5 एकर या शेतकयानी आपल्या शेतात पाच एकर…
