गटई काम करणाऱ्या चर्मकार समाज बांधवांना छत्री भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…
वणी: येथील श्री. संत रविदास चर्मकार समाज सुधार मंडळ,वणीतसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ, यवतमाळ संत रविदास महाराज चर्मकार समाज महिला मंडळ,वणी द्वारा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वणी शहरात…
