राळेगाव येथे भगवान महावीर यांची जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे प्रवर्तक जैन धर्माचे चोवीस वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दिं १४ एप्रिल २०२२ गुरुवारला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.संपूर्ण…
