राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शैक्षणिक उपक्रम व आंतरमहाविद्यालयीन e-Quiz स्पर्धेचे आयोजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव, दि. २२ डिसेंबर २०२५ : इंदिरा गांधी कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गणित विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या…
