निसर्गासाठी आयुष्य वाहिलं; भाऊराव मरापे यांचा आदर्श उपक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ :- विदर्भातील पांढरकवडा परिसरात पर्यावरण संरक्षणाचा एक आदर्श प्रकल्प साकारला असून, त्याची चर्चा आता जिल्ह्याबाहेरही होत आहे. नागेझरी येथील आदिवासी समाजातील शिक्षक भाऊराव मरापे यांच्या…
