मेंघापुर ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नितिनजी विनायकराव काकडे यांची तर उपाध्यक्षपदी उमेशजी पांडुरंगजी बोरकर अविरोध निवड.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील मेंघापुर येथील होऊ घातलेल्या ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक ही दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली असतांना झालेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित प्रफुल्लभाऊ मानकर गटाचे…
