दामले नगर येथे नवीन नळपाईप टाकण्या करिता `द ग्रेट पिपल्स गृपच्या वतीने मुख्याधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले
शहरातील दामले नगर येथे नळाच्या पाण्याची पाईप लाईन नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.करीता द ग्रेट पिपल्स गृपच्या वतीने दिनेश रायपूरे यांनी २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ, तसेच मुख्याधिकारी वणी…
