बेंबळा कँनलचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,दोनदा तक्रार देवुन सुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी येथील शेतकरी राजु पुरुषोत्तम इंगोले गट नंबर ३२ शेती दोन हेक्टर बारा आर यांच्या शेतात बेंबळाचे पाणी शिरल्याने कपाशी व तुर पिकांचे…
