अंतरगाव (चिखली) येथे 67000 हजार रूपयांची भव्य लुट, दोन दिवसीय कबड्डीचे खुले सामने
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अंतरगाव चिखली येथे येत्या 3/1/2025 रोज शुक्रवार पासून तानाजी क्रिडा मंडळाकडून भव्य दिव्य कब्बड्डीचे दोन दिवसीय खुले सामने आयोजीत करण्यात आले असून या सामन्यात…
