स्काॅलरशिप परीक्षेत प. स. वरोरा च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश “
मा. गजानन मुंडकर गटविकास अधिकारी पं. स. वरोरा यांच्या नेतृत्वात मा. ज्ञानेश्वर चहारे गटशिक्षणाधिकारी पं. स. वरोरा व शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्वेता लांडे यांनी या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला "…
