ई-पीक पाहणी नोंदणी ची मुदत 15 में पर्यंत[ नोंदणी करण्याचे तहसीलदार अमित भोईटे यांचे आवाहन
] सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिप व रब्बी हंगामाप्रमाणे उन्हाळी हंगाम २०२४-२०२५ मध्ये पिकाची ई -पीक नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार अमित भोईटे यांनी केले आहे.मोबाईल अप डिजिटल क्रोप…
