२५ वर्षांच्या यशस्वी कार्यानंतर विमल ढुमणे यांचा सत्कार; वर्षा ढुमणे नव्या अध्यक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर कृषी संजीवनी शेतकरी महिला बचत गटाचे अध्यक्षपद २५ वर्षे यशस्वीपणे सांभाळलेल्या श्रीमती विमल ढुमणे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. गटातर्फे नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच…
