नगरपंचायत निवडणूक संमिश्र कौल. राजकीय पुढाऱ्यांना आत्मपरिक्षणाची गरज
दिग्गजांना नाकारत सर्व समीकरणे तोडत लागले निकाल. निकाल पाहून काहींची तोंडात बोटे. एका मतांना झाला पराभव.नितेश ताजणे .वणीमारेगाव नगरपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून मतदार राजांनी कुणालाही स्पष्ट बहुमत न…
