४ राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल वणीत भाजपाकडून जल्लोष
वणी : नितेश ताजणे देशात ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत तब्बल ४ राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. आज वणीत भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व लाडु भरवुन हा विजय…
