“घरकुल योजनेचा पहिला हप्ता त्वरित द्यावा” सरपंच संघटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील बहुतांश गावात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला नाही.काही गावात घरकुल चे जीओ टॅग अजून झाले नाही, तसेच रजीस्ट्रेशन होणे बाकी आहे.पहील्या टप्प्यातील…
