स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी,विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
काटोल येथे जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राकरिता प्रवेश परीक्षा तालुका प्रतिनिधी/२८ फेब्रुवारीकाटोल - मानव विकास कार्यक्रम व विदर्भ विकास मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद , नागपूर द्वारे संचालित जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास…
