राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व विजयभाऊ वडेट्टीवार यांचा वाढदिवसानिमित्त फळ वाटप
आज दिनांक 12/12/2021 रोज रविवार ला मा. शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचे प्रमुख तथा देशाचे नेते व मा.विजयभाऊ वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते तथा राज्याचे मदत,पुनर्वसन, खार, जमीन…
