गोपालनगर पारधी बेडा, उपेक्षितांच्या मूक वेदनेचे दुर्लक्षित गावं (पाण्यासाठी वणवण, विकासाचा पत्ता नाही )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) 'सारे भारतीय माझे बांधव आहेत ', ही प्रतिज्ञा लोकशाहीला अभिप्रेत मूल्यांची रुजवनुक व्हावी म्हणून आपण स्वीकारली. पण ती आपल्यात रुजली का आणि आपल्या वर्तवणूकीत त्याचे…
