धक्कादायक:पोलीस कर्मचाऱ्यांने अत्याचार करून महिलेला फासावर लटकवले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील उमरखेड शहरातील वसंत नगर येथे एका घरात भाड्याने राहत असलेल्या विजय हटकर हा आर सी पी पोलीस मध्ये नोकरीस आहे त्याने…
