दिग्रस नपच्या निधीचा अपहार ,नगराध्यक्षांची मुख्याधिकारी विरुध्द तक्रार.
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मुख्याधिकारी व संगणक अभियंता यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना विश्वासात न घेता हरितपट्टा विकासकामातील ५३ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार नगराध्यक्षा सदफजहाॅ…
