वडकी वरून भरधाव वेगात इंडिका विस्टा ही सावंगी टर्निंग जवळ नालीत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी वरून असताना यवतमाळला भरधाव वेगात जात आलेली इंडिका विष्टा गाडी येवती फाट्याजवळ सावंगी गावाजवळ रोडच्या कडेला नालीत घुसल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला हि घटना…
